by Amita Marathe | Oct 13, 2018 | Adoption Poems in Marathi, Musings Adoption Inspired Poems
नाही सोसला मी तुझा भार ९ महिने, नाही दिल्या कळा तुझ्या जन्माच्या, पण असं कस ग, की मी पण तुझ्या साठी ९ महिनेच वाट पाहिली तुला पहिल्यांदा हातात घेतल्यावर काळजात काही तरी का हाललं, असं का वाटलं की ही ओळख आजची नाही, तर खूप जुनी आहे तू माझी आणि मी तुझी असा का भासलं उत्तर...