by Poornank Team | Oct 13, 2018 | Adoption Stories, Adoption Stories in Marathi
ऋशिकेश : धन्य तो कान्हा आणि ती माऊली जिच्यामुळे मी झाले आई. खरच् आयुष्यात आनंद काय असतो ते बाळाचे रडणे घरात ऐकु आल्यावरच समजते. कारण बाळ कितीही रडले तरी जेव्हा ते आई कडे गेल्यावर शांत होते, तो आनंद फक्त अाणि फक्त त्या आईलाच होतो; आणि म्हणुनच तर म्हण आहे “हसरे...